• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : एकाचवेळी 4 वाघोबा आले कारसमोर, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : एकाचवेळी 4 वाघोबा आले कारसमोर, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 30, 2019 07:59 PM IST | Updated On: Jan 30, 2019 07:59 PM IST

    महेश तिवारी, चंद्रपूर, 30 जानेवारी : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात एकारा-मेंडकी मार्गावर एकाचवेळी चार पट्टेदार वाघ दिसल्यानं लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. यात 3 बछडे आणि 3 वाघीण आहे. अगदी रस्त्याच्या कडेला हे कुटुंब फिरत असताना लोकांनी त्यांना कॅमेराबद्ध केलं. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या परिसरात घनदाट जंगल असून, अनेक हल्ले माणसांवर झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात असतानाच या अख्या कुटुंबाचं दर्शन झाल्यानं परिसरातील गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading