• होम
  • व्हिडिओ
  • मुलाच्या उमेदवारीवर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया VIDEO
  • मुलाच्या उमेदवारीवर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 15, 2019 06:31 PM IST | Updated On: Mar 15, 2019 06:56 PM IST

    15 मार्च : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थला अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी पार्थच्या उमेदवारीबाबत आनंद व्यक्त केला आणि मला जसं निवडणूक दिलं होतं, तसंच पार्थलाही निवडून द्या, असं आवाहन पवारांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading