S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वसईतल्या धबधब्यावर 35 जण अडकले,बचाव कार्य सुरू
  • VIDEO : वसईतल्या धबधब्यावर 35 जण अडकले,बचाव कार्य सुरू

    Published On: Jul 7, 2018 05:43 PM IST | Updated On: Jul 7, 2018 05:45 PM IST

    वसई,ता.7 जुलै: वसईतल्या चिंचोटी धबधब्याच्या ठिकाणी 30 ते 35 जण अडकले आहेत. तर एक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू केलं आहे. वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या मदतीनं बचाव कार्य कसं वेगात होईल याची ते काळजी घेत आहेत. चिंचोटी धबधबा हा प्रसिद्ध आहे. त्यामुळं सुट्टीच्या दिवशी तरूणांची तिथे प्रचंड गर्दी असते. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने वारंवार या ठिकाणी अपघात घडत असतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close