सावधान! तुम्ही 'हे' व्हॉटसअप वापरताय? अकाउंट होईल बंद

तुम्ही वापरत असलेले व्हॉटसअप कोणते आहे चेक करा नाहीतर तुमचा डेटा चोरी होऊ शकतो.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 07:56 AM IST

सावधान! तुम्ही 'हे' व्हॉटसअप वापरताय? अकाउंट होईल बंद

व्हॉटसअपने आपल्या युजर्सना सावधगिरीचा इशारा दिला आहे. जर कोणी क्लोन अॅप किंवा थर्ड पार्टी अॅप वापरत असेल तर त्याचे अकाउंट बंद केले जाईल.

कंपनीने ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीत थर्ड पार्टी अॅपवरून युजर कशा प्रकारे खऱ्या अॅपवर येऊ शकतात ते सांगितले आहे. तसेच कोणत्या प्रकारची थर्ड पार्टी अॅप तुमचे खाते बंद करू शकतात ते सांगितले आहे.

जीबी व्हॉटसअप : हे व्हॉटसअपशी मिळते जुळते थर्ड पार्टी अॅप आहे. याचा वापर केल्यास व्हॉटसअप तुमचे अकाउंट बंद करू शकतो.

Loading...

व्हॉटसअप प्लस : या अॅपबद्दल कंपनीकडून याआधीही इशारा देण्यात आला आहे. जर तुम्ही याचा वापर करत असाल तर तुमचे व्हॉटसअप अकाउंट ब्लॉक करण्यात येईल.

योव्हॉटसअप : व्हॉटसअपसारखेच दिसणारे हे थर्ड पार्टी अॅप तुम्ही वापरत असाल तर त्वरीत बंद करा. यामुळे तुम्हाला व्हॉटसअॅप जास्त काळ वापरता येणार नाही.

बीएईव्हॉटसअप :  हे अॅप वापरणाऱ्यांचे व्हॉटसअप अकाउंट बंद होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 07:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...