बापलेकीचा हा फोटो पाहून हळहळलं जग...निर्वासितांची न संपणारी वेदना

अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमध्ये अडकलेल्या निर्वासितांची स्थिती दिवसेंदिवस कठीण झाली आहे. उत्तर अमेरिकेच्या सीमेजवळ रियो ग्रांडे नदीकाठी एक बाप आणि मुलीचा मृतदेह आढळला आहे. हा फोटो पाहून सगळ्यांनाच सीरियाच्या आयलान कुर्दीची आठवण झाली.

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 04:23 PM IST

बापलेकीचा हा फोटो पाहून हळहळलं जग...निर्वासितांची न संपणारी वेदना

अमेरिका आणि मेक्सिको दोन देशांमध्ये अडकलेल्या निर्वासितांची स्थिती दिवसेंदिवस कठीण झाली आहे. उत्तर अमेरिकेच्या सीमेजवळ रियो ग्रांडे नदीकाठी एक बाप आणि मुलीचा मृतदेह आढळला आहे.

या निर्वासितांची स्थिती पाहून सगळेच जण हळहळत आहेत. दररोज या निर्वासितांच्या नव्या समस्या समोर येत आहेत.

रियो ग्रांडे नदीच्या काठावर आढळलेल्या बापलेकीच्या फोटोमुळे सगळ्यांनाच सीरियाच्या आयलान कुर्दी नावाच्या चिमुकल्याची आठवण झाली. हा तीन वर्षांचा चिमुरडा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला होता.

या दोन वर्षांच्या मुलीचं डोकं तिच्या वडिलांच्या टीशर्टमध्ये आहे. मरण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणी या बापलेकीनं एकमेकांना कवटाळलं होतं.

अलबर्टो यांनी आपल्या मुलीला अमेरिकेच्या बाजूला असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर उभं केलं आणि ते आपली पत्नी तानियाला आणण्यासाठी परत गेले. त्यांना लांब जाताना पाहून त्यांच्या मुलीने नदीत उडी मारली. अलबर्टो परत आले आणि मुलीला वाचवण्यासाठी नदीत झेपावले पण हे दोघंही नदीत वाहून गेले.

Loading...

अलबर्टोंच्या आईजवळ आता आपल्या नातलगांच्या आठवणी उरल्या आहेत.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओबराडोर यांनी याबदद्ल एक पत्रकार परिषद घेतली. निर्वासितांची स्थिती दुर्दैवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...