• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO- क्रिकेटच्या मैदानात उर्मिला मातोंडकर यांची दमदार फलंदाजी
  • VIDEO- क्रिकेटच्या मैदानात उर्मिला मातोंडकर यांची दमदार फलंदाजी

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 10:04 AM IST | Updated On: Apr 15, 2019 10:11 AM IST

    मुंबई, 15 एप्रिल: काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदार संघातील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना क्रिकेटचा मोह आवरला नाही. मैदानात त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मैदानात उर्मिला यांनी चांगली बॅटिंग केली. आता २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरलेल्या उर्मिला मातोंडकर मॅच जिंकून देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी