संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अनाजी पंतांची सुरू झाली 'अशी' कट-कारस्थानं

अनाजी पंतांना मुजुमदार हे पद दुय्यम वाटतंय. तो त्यांचा अपमान वाटतोय. म्हणून अनाजी पंतांच्या डोक्यात कट कारस्थानं सुरू झालीयत.

  • Share this:

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात झाला.

राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांनी सगळ्यांना त्यांची पदं बहाल केली. त्यात कट कारस्थानामध्ये असलेल्या काहींनाही पदं मिळाली.

संभाजी महाराजांविरुद्ध कट करणाऱ्यांचा म्होरक्या म्हणजे अनाजी पंत. अनाजी पंतांना आपलं पहिलं प्रतिष्ठेचं पद परत मिळेल, अशी आशा होती.

अनाजी पंत शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातले. पण त्यांनी केलेला विश्वासघात मोठा होता. तरीही संभाजी राजेंनी त्यांनी मुजुमदार हे पद दिलं.

अनाजी पंतांना मुजुमदार हे पद दुय्यम वाटतंय. तो त्यांचा अपमान वाटतोय. म्हणून अनाजी पंतांच्या डोक्यात कट कारस्थानं सुरू झालीयत. अनाजी अकबराला पत्र लिहिणार. त्या दोघांचा पत्रव्यवहार सुरू होणार.

संभाजी महाराजांना नेस्तनाबुत करण्यासाठी अनाजीची कट कारस्थानं सुरू होणार. अर्थात, त्यात ते यशस्वी होणार नाहीत आणि संभाजी महाराज त्यांना शिक्षा देणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या