• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: MIM ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा इम्तियाज जलील यांना टोला
  • VIDEO: MIM ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा इम्तियाज जलील यांना टोला

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 05:01 PM IST | Updated On: Sep 8, 2019 05:01 PM IST

    मुंबई, 08 सप्टेंबर : ओवेसी या विषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची आघाडी कायम आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. आमची युती एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी नाही तर ओवेसींसोबत झाली आहे असा टोलाही त्यांनी लगावला. सहाजिकच, त्यांचा हा टोला इम्तियाज जलील यांना उद्देशून असल्याच्या चर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading