• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला
  • VIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 12:26 PM IST | Updated On: Jul 15, 2019 12:26 PM IST

    औरंगाबाद, 15 जुलै : कापुसवाडगाव वैजापुर इथं सकाळपासून शाळेसमोर पायात साखळी कुलुप बांधलेली महिला फिरते असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही महिला स्वत:बाबत काहीही सांगत नाही. यामुळे शाळकरी मुलं आणि ग्रामस्थ घाबरले आहेत. याबाबत विरगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी