• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये उद्धव ठाकरेंची सेनेकडून नरेंद्र मोदींसाठी घोषणा
  • VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये उद्धव ठाकरेंची सेनेकडून नरेंद्र मोदींसाठी घोषणा

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 06:37 PM IST | Updated On: May 25, 2019 06:37 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : आज नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हाॅलमध्ये एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या समर्थन देत असल्याची घोषणा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी