S M L

मतपत्रिकेव्दारे मतदान घेऊन संशय दूर करा - उद्धव ठाकरे

विरोधी पक्ष सातत्याने ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्सवर संशय घेत असल्यानं सरकारने एकदा मतपत्रिकेव्दारे मतदान घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Ajay Kautikwar | Updated On: May 15, 2018 02:56 PM IST

मतपत्रिकेव्दारे मतदान घेऊन संशय दूर करा - उद्धव ठाकरे

मुंबई,ता.15 मे: विरोधी पक्ष सातत्याने ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्सवर संशय घेत असल्यानं सरकारने एकदा मतपत्रिकेव्दारे मतदान घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. कर्नाटकमध्ये जे जे जिंकले त्या त्या सर्वांचं अभिनंदन आहे असं म्हणत त्यांनी भाजपला थेट शुभेच्छा देणं टाळल.

शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या राज्यांनी भाजपच्या शासनाचा अनुभव घेतला त्या राज्यांमध्ये जनमताचा वेगळा कल असू शकतो असंही ते म्हणाले. वनगा कुटूंबियांना न्याय देण्यासाठीच ही निवडणूक आहे असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2018 02:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close