• SPECIAL REPORT: राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jun 17, 2019 07:02 AM IST | Updated On: Jun 17, 2019 07:02 AM IST

    लखनौ, 17 जून: राम मंदिरासाठी गरज पडली तर आंदोलन करण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी अयोध्येत केली. रविवारी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी