• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्रिपदासंदर्भात उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
  • VIDEO: मुख्यमंत्रिपदासंदर्भात उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 11:48 AM IST | Updated On: Jun 14, 2019 11:53 AM IST

    उस्मानाबाद, 14 जून: खासदार उदयनराजे भोसले यांनी दुष्काळमुक्तीसाठी आई तुळजाभवानीला साकडं घातलं. मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण , मी त्या पदांना किंमत देत नाही असंही ते म्हणालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading