• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : संभाव्य भाजपप्रवेशावर उदयनराजेंची गुगली, म्हणाले...
  • VIDEO : संभाव्य भाजपप्रवेशावर उदयनराजेंची गुगली, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 06:43 PM IST | Updated On: Aug 30, 2019 06:43 PM IST

    सातारा, 30 ऑगस्ट : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी संभाव्य भाजपप्रवेशावर पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी उलट प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी