• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा
  • VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

    News18 Lokmat | Published On: Sep 24, 2019 06:20 PM IST | Updated On: Sep 24, 2019 06:20 PM IST

    सातारा, 24 सप्टेंबर : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले यांना शरद पवारांबाबत बोलताना अश्रू अनावर झाले. पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर निवडणुकीला उभं राहणार नाही, असं ते अश्रू पुसत म्हणाले. शरद पवार यांच्या सातारा दौर्‍यानंतर उदयनराजेंची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी