News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचं नाव पुढे? उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 05:29 PM IST | Updated On: Jun 13, 2019 05:29 PM IST

    सातारा, 13 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या बेधडक स्टाईलसाठी ओळखले जातात. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा आहे असा सवाल विचारला असता उदयनराजे यांनी आयडिया चांगली आहे, असं सांगून चांगलीच फटकेबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी