• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दिलजमाईनंतर उदयनराजेंनी पुन्हा दिलं शिवेंद्रराजेंना आव्हान
  • VIDEO : दिलजमाईनंतर उदयनराजेंनी पुन्हा दिलं शिवेंद्रराजेंना आव्हान

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 11:30 PM IST | Updated On: Mar 11, 2019 11:30 PM IST

    नवी मुंबई, 11 मार्च : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीने त्यांच्या नवी मुंबईतील बालेकिल्ल्यात येऊन जोरदार सभा घेतली. राष्ट्रवादीच्या माथाडी कामगार मेळाव्याला स्वतः शरद पवार, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थित होती. उदयनराजेंनी यावेळी नेहमीप्रमाणेज जोरदार फटकेबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी