• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कबड्डीच्या मैदानावर कुस्तीचा फड, एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या
  • VIDEO: कबड्डीच्या मैदानावर कुस्तीचा फड, एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 12:13 PM IST | Updated On: Jul 8, 2019 12:13 PM IST

    अहमदाबाद, 08 जुलै : कबड्डीच्या सामन्यामध्ये राग अनावर झाला आणि काही क्षणात कबड्डीच्या मैदानात WWE सुरू झालं. स्टेडियमध्ये खेळाडूंनी राडा घातल एकमेकांना खुर्च्यांनी धुतलं. एका पॉईंटला घेऊन दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी