VIDEO : सनी देओलच्या रॅलीत दोन गटांमध्ये तुफान राडा

नवी दिल्ली, 09 मे : नवी दिल्लीत भाजपचा उमेदवार सनी देओलच्या रॅलीमध्ये दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सनी देओलची प्रचार रॅली सुरू होती तेव्हा दोन गट अचानक भिडले. तिथे उपस्थितीत असलेल्या पोलिसांनी नंतर या दोन्ही गटांना बाजूला केलं. या दोन गटामध्ये राडा नेमका कशावरून झाला हे मात्र, अद्याप कळू शकले नाही.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.