• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मध्यरात्री घराची भिंत कोसळली, 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू
  • VIDEO: मध्यरात्री घराची भिंत कोसळली, 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 11:35 AM IST | Updated On: Aug 1, 2019 11:35 AM IST

    जळगाव, 01 ऑगस्ट : अमळनेर तालुक्यातील बाम्हणे गावात पावसामुळे मातीची जीर्ण भिंत शेजारच्या पत्र्याचं शेड असलेल्या घरावर पडल्याने पावार कुटुंबातील दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या आई वडिलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading