• होम
  • व्हिडिओ
  • रुग्णाला नेताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनचा स्फोट, परिसर हादरवून सोडणारा LIVE VIDEO
  • रुग्णाला नेताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनचा स्फोट, परिसर हादरवून सोडणारा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 11:49 PM IST | Updated On: Mar 20, 2019 11:49 PM IST

    चांदवड, 20 मार्च : चांदवडमध्ये पेशंटला घेऊन जाताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन टाकी फुटून दोन मोठे स्फोट झाले आहेत. मुंबई-आग्रा मार्गावरील राहुड येथील ही घटना आहे. रुग्णासह इतर सर्वजण तातडीने बाहेर पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटामुळे रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे मुंबई-आग्रा महार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे तर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading