OMG चक्क बर्फात बिकनी घालून फिरत होती, टीव्हीची संस्कारी सून

श्रीजिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या काश्मिर ट्रीपचे काही फोटो शेअर केले. यात सगळ्यांचं लक्ष बिकीनी फोटोंनीच वेधून घेतलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 11:04 AM IST

OMG चक्क बर्फात बिकनी घालून फिरत होती, टीव्हीची संस्कारी सून

सध्या देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. एकीकडे महाराष्ट्र थंडीने गारठला असताना जम्मू- काश्मिरमधल्या थंडीबद्दल तर न बोललेलंच बरं. सध्या प्रत्येत व्यक्ती तुम्हा स्वेटर, शॉल, कानटोपी घालून प्रवास करताना दिसले. पण या सगळ्यात एक अशी अभिनेत्री आहे जी -१० अंशात बिकीनी घालून फिरते.

गुलमर्गमध्ये कडाक्याची थंडी आणि बर्फ पडत होता. सततच्या बर्फवृष्टीमुळए गुडघा एवढा बर्फ आजूबाजूला जमा झाला होता. यात हिंदी टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डेने चक्क बिकीनी घालून फोटोशूट केलं.

‘उतरन’ मालिकेमुळे श्रीजता हे नाव साऱ्यांनाच कळलं. आता ही संस्कारी सून फारच बोल्ड झाली. -१० अंश सेल्सियसमध्ये गुलमर्गमध्ये श्रीजिता चक्क बिकीनी घालून फिरत होती.

Loading...

काश्मिरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेली श्रजिता गोल्डन बिकीनीमध्ये फार हॉट दिसत होती. तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर फार व्हायरल झालं. इन्स्टाग्रावर तिच्या याच फोटोशूटच्या चर्चा पाहायला मिळतील.

श्रीजिता टीव्ही जगतातली नावाजलेली अभिनेत्री तर आहेच शिवाय ती मॉडेलही आहे. तिने टशन सिनेमात पार्वतीची भूमिका साकारली होती.

श्रीजिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की या मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती एकताच्याच कर्म अपना अपना मालिकेत दिसली होती.

श्रीजिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या काश्मिर ट्रीपचे काही फोटो शेअर केले. यात सगळ्यांचं लक्ष बिकीनी फोटोंनीच वेधून घेतलं. काही दिवसांपूर्वी तिने समुद्रातले तिचे बिकीनीचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 11:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...