मुलासोबत ‘भाभी जी’चं लेटेस्ट फोटोशूट VIRAL, स्टार किड्सला टक्कर देणार मिरान

छोट्या पडद्यावरील ‘गोरी मेम’ अर्थात सौम्या टंडनने आपल्या मुलासोबत नुकतेच फोटोशूट केले.

  • Share this:

छोट्या पडद्यावरील ‘गोरी मेम’ अर्थात सौम्या टंडनने आपल्या मुलासोबत नुकतेच फोटोशूट केले. सौम्याने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर कमालिचे व्हायरल होत आहेत.

सौम्या आणि तिच्या मुलाचे हे सुंदर फोटो छायाचित्रकार सचिन कुमार यांनी काढले आहेत. छोटा मिरान यात फारच क्यूट दिसतो.

मुलाला मिठी मारताचा सौम्याचा हा फोटो हृदयस्पर्शी आहे. सौम्याचे चाहते सोशल मीडियावर खूप साऱ्या सदिच्छा पाठवत आहेत.

जर तुम्ही लहान मिरानचं नाव वाचून बुचकळ्यात पडला असाल तर सौम्याने हे नाव एका चाहत्याच्या सांगण्यावरून ठेवलं आहे.

मिरानसोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून सध्या सौम्या मॅटर्निटी लिव्हवर आहे. यामुळेच ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या