• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप प्रवेशाची आता पुणे स्टाईल खिल्ली, 5 मिनिटांत 25 बातम्यांचा आढावा
  • VIDEO: भाजप प्रवेशाची आता पुणे स्टाईल खिल्ली, 5 मिनिटांत 25 बातम्यांचा आढावा

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 12:07 PM IST | Updated On: Jul 30, 2019 12:07 PM IST

    मुंबई, 30 जुलै : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या आणि यासंह अनेक महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading