• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: शाहबानो ते सायराबानो! काँग्रेसची चूक पण भाजपनं इतिहास घडवला
  • SPECIAL REPORT: शाहबानो ते सायराबानो! काँग्रेसची चूक पण भाजपनं इतिहास घडवला

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 07:16 AM IST | Updated On: Jul 31, 2019 07:16 AM IST

    नवी दिल्ली, 31 जुलै : अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाले. राज्यसभेने मंगळवारी हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर केले. तिहेरी तलाकच्या निमित्तानं शाहबानो ते सायराबानो असं एक वर्तुळ पूर्ण झालं आणि इतिहास घडला आहे. पाहूयात या ३३ वर्षात नेमकं काय घडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी