...म्हणून सोशल मीडियावर शेअर होतायत स्लीव्हलेस ड्रेसमधले फोटो

सोशल मीडियावर स्त्रिया अचानक बिनबाह्यांचे फोटो का शेअर करायला लागल्यात... हे आहे कारण...

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 04:26 PM IST

...म्हणून सोशल मीडियावर शेअर होतायत स्लीव्हलेस ड्रेसमधले फोटो

हल्ली कुठलीही नवी कँपेन सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे पसरली जाते. तसंच एखादा हॅशटॅग वापरून केलेली पोस्टही लगेच इतकी व्हायरल होते की देश-काळाचंही बंधन त्यावर राहत नाही. तसा हा स्लीव्हलेस ट्रेंड आलाय ऑस्ट्रेलियातून.

सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियातील महिलांनी पहिल्यांदा हे असे स्लीव्हलेस फोटो शेअर केले आणि तेसुद्धा फॅशन म्हणून नाही, तर निषेध म्हणून.

Loading...

या प्रकाराला सुरुवात झाली ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधीगृहातून. एका पत्रकार महिलेला स्लीव्हलेस कपडे घातल्यामुळे ऑस्ट्रेलियन संसदेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पॅट्रिशिया कारवेलस असं त्या पत्रकार महिलेचं नावय

पॅट्रिशियानं मग स्वतःचा स्लीव्हलेस ड्रेसमधला फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्या पोस्टद्वारे तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. ही पोस्ट बघता बघता व्हायरल झाली.

'तुमचे खांदे उघडपणे दिसत आहेत तर तुम्ही ते झाकावं आणि संसदेच्या बाहेर जावं', असं पॅट्रिशियाला सुनावण्यात आल्याचं या पत्रकार महिलेनं एका टीव्ही मुलाखतीत सांगितलं.

ऑस्ट्रेलियाच्या प्रतिनिधीगृहानं या एकूण प्रकाराबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्टीकरण दिलं आहे. कपडे घालण्याबाबत संसदेचे काही नियम असतात आणि ते पाळणं गरजेचं आहे.

संसदेनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर ऑस्ट्रेलियातील महिलांनी याविरोधात चळवळ सुरू करून असे स्लीव्हलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...