• होम
  • व्हिडिओ
  • नदीत अडकला टॅक्टरचालक, पोकलेनच्या मदतीने वाचवण्याचा थरारक VIDEO
  • नदीत अडकला टॅक्टरचालक, पोकलेनच्या मदतीने वाचवण्याचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 05:23 PM IST | Updated On: Jul 12, 2019 05:23 PM IST

    झारखंड, 12 जुलै : गिरिडीह जिल्ह्यातील बरगंडा परिसरातील उर्सी नदीत एक टॅक्टर आणि चालक अडकला आहे. पोकलेनच्या सहाय्याने त्या चालकास नंतर काढण्यात आलं. पोकलेन मशीनच्या ऑपरेटरने जीवाची बाजी लावून या टॅक्टरचालकाला वाचवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading