S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • इशारा न देता धबधब्यात सोडलं पाणी, 30 पर्यटक अडकले, 6 गेले वाहून !
  • इशारा न देता धबधब्यात सोडलं पाणी, 30 पर्यटक अडकले, 6 गेले वाहून !

    Published On: Aug 15, 2018 06:07 PM IST | Updated On: Aug 15, 2018 06:07 PM IST

    मध्य प्रदेश, 15 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या शिवपुरी-सुलतानगढ़मधल्या धबधब्याचं पाणी अचानक वाढल्य़ाने अपघात झाल्याची मोठी बातमी हाती लागत आहे. या धबधब्याखाली 16 पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे, तर 6 पर्यटक वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यु टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. डॅममध्ये पाणी सोडल्याने धबधब्यावरही पाण्याचा प्रवाह वाढला. आणि त्यामुळे स्पॉटवर मजामस्ती करणारे पर्यटक यात अडकले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, 30 पेक्षा जास्त पर्यटक या झरण्याखाली अडकले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close