• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विकेंडच्या मुहूर्तावर पावसाची जोरदार बॅटिंग, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: विकेंडच्या मुहूर्तावर पावसाची जोरदार बॅटिंग, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 09:42 AM IST | Updated On: Jun 30, 2019 10:51 AM IST

    मुंबई, 30 जून: मुंबईत विकेंडच्या मुहूर्तावर पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊसाची बॅटिंग सुरू आहे. मात्र पाऊस असला तरीही मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. तसंच आज भरती असल्यानं प्रशासनानं सर्तकतेचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी