• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसानं सखल भागांत साचलं पाणी, इतर टॉप 18 बातम्या
  • VIDEO: मुसळधार पावसानं सखल भागांत साचलं पाणी, इतर टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 12:12 PM IST | Updated On: Jun 28, 2019 12:12 PM IST

    भिवंडी, 28 जून: मुसळधार पावसानं अखेर हजेरी लावली. मात्र मुसळधार पावसामुळे कल्याण, भिवंडी, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे एका बाजूला नागरिकांना दिलासा मिळत असला तरी घराबाहेर पडणं कठीण होणार आहे.यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि देशविदेशातील घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी