• होम
  • व्हिडिओ
  • मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी भूमिका, संध्याकाळच्या टॉप 18 बातम्या
  • मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी भूमिका, संध्याकाळच्या टॉप 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 07:40 PM IST | Updated On: Jul 29, 2019 07:40 PM IST

    मुंबई, 29 जुलै : भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच आहे. काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकरांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते 31 जुलैला भाजपात प्रवेश करणार आहे. तसंच नगर आणि मुंबईपाठोपाठ नांदेडमध्येही राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. जिल्हाध्यक्ष गोरठेकर पाटील पक्ष सोडणार आहे. तर दुसरीकडे मनसेनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगावला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading