• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पूरस्थिती, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पूरस्थिती, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 07:49 AM IST | Updated On: Jul 28, 2019 07:52 AM IST

    रत्नागिरी, 28 जुलै: मुसळधार पावसामुळं चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. 16 तासानंतरही परशुराम घाट बंद आहे. तर आज मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading