• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 08:37 AM IST | Updated On: Jun 27, 2019 08:52 AM IST

    मुंबई, 27 जून: मराठा आरक्षण वैध की अवैध यावर आज निर्णय होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी