• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोस्टल रोडप्रकरणी भाजप-सेनेला धक्का, आतापर्यंत टॉप 18 घडामोडी
  • VIDEO : कोस्टल रोडप्रकरणी भाजप-सेनेला धक्का, आतापर्यंत टॉप 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 07:30 PM IST | Updated On: Jul 16, 2019 07:30 PM IST

    मुंबई, 16 जुलै : मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी आहे. इमारतीत 40 ते 50 जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. एनडीआरएफची बचावकार्य सुरू आहे. तर दुसरीकडे पर्यावरणविषयक नियमांची आणि अटींची पूर्तता करून मंजुरी घेतल्या नसल्याने कोस्टल रोडचे पुढील काम करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.त्यामुळे भाजप-शिवसेना सरकारला मोठा धक्का बसला आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी