• होम
  • व्हिडिओ
  • मध्य रेल्वेचं रडगाणं सुरू, अनेक स्थानकांत पाणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • मध्य रेल्वेचं रडगाणं सुरू, अनेक स्थानकांत पाणी, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2019 03:32 PM IST | Updated On: Jun 28, 2019 03:32 PM IST

    मुंबई, 28 जून: पावसाळ्यासाठी मध्य रेल्वेनं काय दर्जाच्या उपाययोजना केल्यात ते पहिल्याच पावसात दिसून येत आहे. एकीकडे कांजुरमार्ग स्थानकात पाणी साचलंय तर दुसरीकडे ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकला धबधब्याचं स्वरुप आलंय. कारण पाऊस इतका पडला की पाणी प्लॅटफॉर्मवरून रुळांवर येत आहे.यासोबत दुपारपर्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी