• होम
  • व्हिडिओ
  • नाशिकमध्ये फक्त 8 टक्के पाणीसाठा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • नाशिकमध्ये फक्त 8 टक्के पाणीसाठा, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 11:24 AM IST | Updated On: Jun 7, 2019 11:39 AM IST

    नाशिक, 7 जून: आधीच पाणीबाणीचं संकट आणि दुष्काळ यामुळे त्रस्त झाल्यानं लोक मान्सूनची वाट पाहात आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 8 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे मान्सून लांबला तर पाणीप्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर आणी इगतपुरी तालुक्यात पहिल्यांदाच भीषण परिस्थिती आहे. यासोबत समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading