10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय? हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन

10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीचा आणि उत्तम कॅमेरा असलेला फोन शोधताय? हे आहेत टॉप 5 स्मार्टफोन

या 5 स्मार्टफोनमध्ये आहेत उत्तम मेगापिक्सल्सचे कॅमेरे आणि नवी फिचर्स

  • Share this:

स्मार्टफोन्समध्ये उत्तम कॉलिटीच्या कॅमेऱ्यांमुळे लागोपाठ बदल होत आहेत. मेगापिक्सल्स आणि नवी फिचर्स या दोन गोष्टींमुळे हे बदल घडून येत आहेत. आज आम्ही तुम्हाला उत्तम क्वालिटीचा कॅमेरा आणि किंमत 10 हजारांपेक्षा कमी असलेले पाच स्मार्टफोन सांगणार आहोत, जे तुम्ही सहज खरेदी करता येतील.

स्मार्टफोन्समध्ये उत्तम कॉलिटीच्या कॅमेऱ्यांमुळे लागोपाठ बदल होत आहेत. मेगापिक्सल्स आणि नवे फिचर्स या दोन गोष्टींमुळे हे बदल घडून येत आहेत. आज आम्ही तुम्हाला उत्तम क्वालिटीचा कॅमेरा आणि किंमत 10 हजारांपेक्षा कमी असलेले पाच स्मार्टफोन सांगणार आहोत, जे तुम्ही सहज खरेदी करता येतील.

Xiaomi Redmi Note 7- या फोनमध्ये तुम्हाला Xiaomi Redmi Note 7 Pro प्रमाणे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार नही. पण, त्यात 125 मेगापिक्सलचा उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याने तुम्ही डेलाइटमध्ये चांगला कॉन्ट्रास्ट आणि डिटेल फोटो क्लिक करू शकता. याशिवाय आर्टिफिशियल आणि लो लाइटमध्येसुद्धा हा चांगला रिझल्ट देतो. तसंच यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरासुद्धा आहे. Snapdragon 660 SoC प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये डॉट नॉचसह 6.3 इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिला ग्लासचं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. 3GB RAM आणि 32GB स्टोअरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. तुम्ही याचं स्टोअरेज 256GB पर्यंत वाढवू शकता.

Xiaomi Redmi Note 7- या फोनमध्ये तुम्हाला Xiaomi Redmi Note 7 Pro प्रमाणे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार नही. पण, त्यात 125 मेगापिक्सलचा उत्तम क्वालिटीचा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याने तुम्ही डे-लाइटमध्ये चांगला कॉन्ट्रास्ट आणि डिटेल फोटो क्लिक करू शकता. याशिवाय आर्टिफिशियल आणि लो लाइटमध्येसुद्धा हा चांगला रिझल्ट देतो. तसंच यात 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरासुद्धा आहे. Snapdragon 660 SoC प्रोसेसरवर चालणाऱ्या या फोनमध्ये डॉट नॉचसह 6.3 इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिला ग्लासचं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. 3GB RAM आणि 32GB स्टोअरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत फक्त 9,999 रुपये आहे. तुम्ही याचं स्टोअरेज 256GB पर्यंत वाढवू शकता.

Realme 3- या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 13MP2MP चा ड्युएल रेयर कॅमरा आणि 13 मेगापिक्सलचा सेल्फी कैमरा देण्यात आला आहे. ज्यामधून तुम्ही सर्वोत्तम फोटो क्लिक करू शकता. याव्यतिरिक्त यात नाईटस्केप मोड देखील आहे. ज्यामुळे कमी प्रकाशातही तुम्ही चांगला फोटो क्लिक करू शकता. या स्मार्टफोनमध्ये Mediatech Helio P70 प्रोसेसर आणि 4230 mAh की बॅटरी लावण्यात आली आहे. हा फोन OS 6 वर आधारीत Android Pie वर काम करतो. फोनमध्ये 6.2 इंचाचा HD डिसप्ले देण्यात आला आहे. दोन वेरिएंटच्या या स्मार्टफोनमध्ये 3GB RAM32GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 8,999 रुपये, तर 4GB64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 10,999 रुपये आहे. 64GB पर्यंत याचं स्टोअरेज तुम्ही वाढवू शकता.

Loading...

Asus-Zenfone-Max-Pro-M2 - 10 हजारापेक्षा कमी किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.26 इंचाचा फुल HDनॉच डिस्प्ले मिळेल. ज्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. यात Qualcomm Snapdragon 660 SoC प्रोसेसर देण्यात आलं आहे. स्टॉक Android UI वर आधारित बेस्ड Oreo 8.1 प्रणालीवर हा स्मार्टफोन चालतो. या फोनच्या कॅमेरा डे-लाइटमध्ये उत्तम क्वॉलिटीचे फोटो क्लिक करतो. कमी प्रकाशात मात्र याचा रिझल्ट एव्हरेज आहे. पण, अशावेळेस क्वालिटी चांगली यावी म्हणून तुम्ही प्रोफेशनल मोड वापरू शकता. याची डायनमिक रेंज वाढविण्यासाठी HDR मदत करतो. 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपयाला खरेदी करू शकता.

Asus-Zenfone-Max-Pro-M2 - 10 हजारापेक्षा कमी किंमत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.26 इंचाचा फुल HDनॉच डिस्प्ले मिळेल. ज्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. यात Qualcomm Snapdragon 660 SoC प्रोसेसर देण्यात आलं आहे. स्टॉक Android UI वर आधारित बेस्ड Oreo 8.1 प्रणालीवर हा स्मार्टफोन चालतो. या फोनच्या कॅमेरा डेलाइटमध्ये उत्तम क्वॉलिटीचे फोटो क्लिक करतो. कमी प्रकाशात मात्र याचा रिझल्ट अॅव्हरेज आहे. पण, अशावेळेस क्वालिटी चांगली यावी म्हणून तुम्ही प्रोफेशनल मोड वापरू शकता. याची डायनमिक रेंज वाढविण्यासाठी HDR मदत करतो. 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपयाला खरेदी करू शकता.

Realme U1- या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो P70 SoC प्रोसेसर आहे. या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सलचा आहे. Sony IMX 576 सेंसरचा हा कॅमेरा उत्तम फोटो क्लिक करतो. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यातला प्रायमरी 13MP आणि सेकंडरी 2MP चा आहे. रियर कॅमरेने चांगले फोटो तुम्हाला काढता येतील. 6.3 इंचाचा फुल HD डिस्प्ले असून, त्यात ड्युड्रॉप नॉच सुद्धा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3500mAH ची बॅटरी बसवण्यात आली आहे.

Asus Zenfone Max M2- 6.26 का HD नॉच डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 13MP2MP असा ड्युएल रियर कॅमेरांचा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेऱ्याची क्वॉलिटी ही Max M2 एवरेज पेक्षा उत्तम आहे. या कॅमेऱ्यात इनडोर शुट केलेले फोटो खूप चांगले येतात. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 632 प्रोसेसर, तर 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 3GB RAM आणि 32GB स्टोरेजवाल्या या स्मार्टफोनची किंमत फक्त 7,999 रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...