• होम
  • व्हिडिओ
  • कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी
  • कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 01:18 PM IST | Updated On: Jul 18, 2019 01:18 PM IST

    मुंबई, 18 जुलै: कतरिनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला. दरम्यान अर्जुन कपूरने कतरिनाच्या या फोटोवर, 'तू तिकडे फोटोशूटसाठी गेली आहेस का?' असे म्हणत कतरिनाची खिल्ली उडवली आहे. यासोबत मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी