बॉलीवूडचे हे टॉप ५ सेलिब्रिटी जे आहेत पूर्ण शाकाहारी

बॉलीवूड कलाकार कधी कोणत्या कारणाने चर्चेत येतील सांगता येत नाही. सध्या काही कलाकारांच्या शाकाहारी होण्याची चर्चा सुरू आहे.

  • Share this:

बॉलीवूड कलाकार कधी कोणत्या कारणाने चर्चेत येतील सांगता येत नाही. कधीही कोणत्याही ट्रेंडने कलाकार लाइम-लाइटमध्ये येतात. सध्या काही कलाकारांच्या शाकाहारी होण्याची चर्चा सुरू आहे. यात शाहिद कपूर, सोनम, कंगना यांची नावं आघाडीवर आहेत.

सोनम कपूरला बॉलीवूडमध्ये ‘फॅशन क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. सोनमने घटवलेलं वजन तर सर्वांनाच माहिती आहे. आता ती फॅशन क्वीनसह हेल्दी लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. सोनमने पाच वर्षांपूर्वी मांसाहार बंद करुन शाकाहारी पदार्थ खाण्यास सुरुवात केली होती. तिने दूध आणि दुग्धजन्य पदार्थही खाणं बंद केलं आहे.

आपल्या पिळदार शरिरयष्टीसाठी प्रसिद्ध असलेला जॉन अब्राहमसुद्धा शाकाहारी आहे. जॉन अनेक तास जिममध्ये वर्कआऊट करतो. तो शाकाहारी आणि हेल्दी लाइफस्टाइल जगणं पसंद करतो. जॉन अब्राहमचं गाड्यांप्रमाणेच प्राण्यांवरही अतोनात प्रेम आहे.

आलिया भट्ट अनेक कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. आलियासुद्धा शाकाहारी आहे.

सध्या चर्चेत असलेल्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली कंगना राणावतसुद्धा शाकाहारी आहे. तिनेदेखील दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थ खाणं बंद केलं आहे. खरंतर तिला दूधापासून बनवलेल्या पदार्थांची अॅलर्जी आहे. त्यामुळे तिनं हे पदार्थ खाणं बंद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या