S M L
  • #MustWatch: आजचे हे 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का?

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 02:48 PM IST | Updated On: Jan 10, 2019 02:48 PM IST

    #MustWatch हे असे टॉप ५ व्हिडिओ आहेत, जे दिवसभरात सर्वात जास्त ट्रेण्ड झाले आहेत. यात असेही काही व्हिडिओ आहेत जे तुम्ही कधी पाहिलेही नसतील. यात गावापासून ते जगभरातले आश्चर्यचकीत करणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बायकोने नवऱ्याला प्रेयसीसोबत रंगेहात पकडण्यासाठी नातेवाईकांसह सरळ अमेरिका गाठली. तर देशाच्या सुरक्षेसाठी बर्फवृष्टीत सैनिक कशी देशसेवा करत आहेत ते पाहून अभिमानाने छाती फुलून येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close