• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ...जेव्हा महिलेने किचनमध्ये पाहिला 5 फूट लांबीचा कोब्रा!
  • VIDEO: ...जेव्हा महिलेने किचनमध्ये पाहिला 5 फूट लांबीचा कोब्रा!

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 02:15 PM IST | Updated On: Aug 14, 2019 02:15 PM IST

    राजस्थान, 14 ऑगस्ट : घरात किंवा किचनमध्ये साधं झुरळ पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण अशात जर किचनमध्ये 5 फूट लांब कोब्रा पाहिला तर काय होईल याचा विचार करा. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. एका किचनमध्ये 5 फूट लांबीचा कोब्रा बसला होता. घरातील महिलेने पाहिल्यानंतर त्या घाबरल्या आणि आरडाओरडा करत सगळ्यांना सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading