आज या राशीच्या लोकांना कळतील त्यांच्या पार्टनरचे सिक्रेट्स

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2018 07:19 AM IST

आज या राशीच्या लोकांना कळतील त्यांच्या पार्टनरचे सिक्रेट्स

मेष - आज सकाळीच चंद्र तुमच्या राशीतल्या बाराव्या स्थानी आला आहे. आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक असणार नाही. जास्त धावपळ होईल. जी कामं करायला जाल त्याच्या उलट ती काम होण्याची शक्यता आहे. ज्याला भेटायचं नियोजन कराल ती भेट होणार नाही. जी वस्तु खरेदी कराल ती वस्तु महाग मिळेल. मनात निराशेचे भाव येतील. हताश वाटेल. मात्र आत्मविश्वास कायम राखणं गरजेचं आहे.

वृषभ- - आज चंद्र तुमच्या बाराव्या राशीत आला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी समृद्धी घेऊन येणार आहे. अचानक लाभप्राप्ती होईल. आत्मविश्वास वाढेल. खूप मोठी नाही मात्र अनेक छोट्या चांगल्या गोष्टी होतील. तुम्ही प्रसन्नता वाढेल. तुमचा विरोधक जो आहे तो तुमच्या रस्त्यातून दूर होईल. तो त्याचं क्षेत्र बदलेल, तुमच्या ऑफिसमधून दूसरीकडे जाईल किंवा तुमच्याशी शत्रुत्व संपलं असं जाहीर करेल. अनेक वर्षापासून भेट न झालेल्या मित्राची भेट होईल.

मिथून - आज चंद्र आपल्या राशीत कर्म योग आहे. केलेल्या कष्टाचं फळ मिळेल. तुम्हाला यश मिळेल. परंतु जास्त कष्ट करावे लागतील. ऑफिसमध्ये बोलताना काळजी घ्या. तुमच्या बोलण्यामुळे बॉस नाराज होणार नाही याची काळजी घ्या. एखादी गोष्ट पटत नसेल तर ती वेगळ्या शब्दात सांगा. स्पष्टवक्तेपणा कराल तर नुकसान होण्याची शक्यता असते.

कर्क- आज तुम्हाला थोडा कंटाळा येईल. आजारातून बरं झाल्यानंतर जसं वाटतं तशी भावना असेल. जास्त आराम करण्याची गरज आहे. मात्र ती संधी मिळणार नाही. जास्त धावपळ करावी लागेल. तुमच्या राशीतला चंद्र तुम्हाला धावपळ करायला लावेल. काम करताना जास्त भावनाप्रधान न होता व्यावहारीक व्हा. आत्मविश्वासाने काम करा. धैर्य ठेवा.

सिंह- आज चंद्र तुमच्या राशीतल्या आठव्या स्थानी आहे. परिस्थितीच अशी होईल की तुम्हला जास्त मेहनत करावी लागेल. आराम करण्याची, आळस करण्याची इच्छा होईल पण ती झटकून टाका आणि काम करा. जेवढं जास्त काम कराल तेवढं फळ मिळेल. पूर्ण शक्ती लावून काम केलं तर नोकरीत मोठं यश मिळेल. काही संधी अनपेक्षीतपणे तुम्हाला मिळतील. तुमची महत्वाकांक्षा पूर्ण झाली असं तुम्हाला वाटेल. तुमच्या यशानं तुम्हीच चकीत व्हाल.

Loading...

कन्या - आज चंद्र तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी असेल. प्रयत्नांना भरपूर यश मिळेल. तुमच्या विचारांची पद्धत व्यावहारिक होईल. खूप यश मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. पण वयक्तित आयुष्यात थोड्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही जास्त विचार कराल पण त्याचं उत्तर मिळणार नाही.

तुळ - चंद्र आज तुमच्या राशीतल्या सहाव्या स्थानावर असेल. ऊर्जेनं परिपूर्ण असल्याने यश मिळेल. तुमचं सर्व लक्ष हे तुमच्या वयक्तिक हितांकडेच असेल. प्रकृतीची काही तक्रार असेल तर तुम्ही जास्त काळजी घ्याल. सुखसुविधांकडे तुमची प्राथमिकता असेल. नोकरीत नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर वाद तुमची पाठ सोडणार नाही. तुम्हाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या मित्रांशी तुमचे चांगले संबंध असतील. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक-चंद्र आज तुमच्या राशीत पाचव्या स्थानावर आहे. आजचा दिवस सामन्य असेल. शांतीने दिवस व्यतित होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला तुमच्या आजुबाच्याच्या कमी वयाच्या लोकांकडून काही गोष्टी ऐकायला मिळतील. त्या अशा गोष्टी असतील त्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागेल.

धनू - चंद्र तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानावर आहे. आजचा दिवस फारसा चांगला राहणार नाही. कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. पूर्ण विचार करून आणि सावधानपणेचं तो निर्णय घ्या. जास्त उत्साहाने एखादं काम करू नका. जिथे तुम्हा काम करता तिथला एखादा व्यक्ति आज नोकरी सोडून दुसरीकडे जाईल. तुम्हाला मार्गदर्शक गमावल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. नातेवाईक किंवा ज्यांच्यावर तुम्हा प्रेम करता त्यांच्याशी खटका उडण्याची शक्यता आहे.

मकर- राशीतला चंद्र आज पराक्रम करण्याच्या स्थितीत आहे. प्रचंड ऊर्जा आणि कष्टामुळे तुमचे काम होऊन जातील. नवे जुने सर्व काम पूर्ण होतील. व्यक्तिमत्व उजळून निघेल. प्रतिष्ठा वाढेल. ज्या ठिकानी काम करत असाल तिथे चांगली भेट तुम्हाला मिळेल. तुमच्या सहकार्याकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

कुंभ- आजचा दिवस संथ राहिल पण दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल. नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल. मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग कराल तर फायदा होईल. छोट्या अडचणींचा सामना करावा लागेल मात्र त्याचा जास्त त्रास होणार नाही. या अडचणींची जास्त चिंता करू नका.

मीन- चंद्र आज तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला असणार नाही. प्रत्येक पावलांवर तुम्हाला तडजोडी कराव्या लागतील. निराशा येणार आहे. आत्मविश्वास टिकवून ठेवा. दु:खी होण्याऐवजी जुन्या यशाची आठवण ठेवून आत्मविश्वास टिकवण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत अतिशय गोपनीय माहिती समजेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2018 07:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...