आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावर आज दिवसभरात या महत्त्वाच्या काही सभांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात

- अमित शहा यांच्या विदर्भात प्रचारसभा चिखली बुलडाणा, कारंजा, मेळघाट

- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची पुण्यात 11.30 वा. सभा

- केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बासी नक्वींची मुंबईत पायधुनी इथं सभा (दुपारी 3 वा.)    

- उद्धव ठाकरेंची अमरावती, पुणे (नारायणगाव) इथं सभा    

- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुंबईत दुपारी 3 वा. पीसी   

- शरद पवार यांची चाकण इथं दुपारी 2 वा. सभा

- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची कराड इथं सभा

- राज ठाकरेंच्या घाटकोपर, विद्याविहार इथं सभा संध्याकाळी 5 नंतर  

- संध्याकाळी कराड(जि. सातारा) इम्तियाज जलील यांची संध्याकाळी सभा

- खा. ओवेसी यांची नागपूर इथं संध्याकाळी सभा

- पश्चिम महाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

- चीनचे राष्ट्राध्यक्ष जिंगपी यांचा चेन्नई दौरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 06:53 AM IST

ताज्या बातम्या