• होम
  • व्हिडिओ
  • मान्सूनपूर्व पावसाचा फळं बागायतीचा तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • मान्सूनपूर्व पावसाचा फळं बागायतीचा तडाखा, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 01:24 PM IST | Updated On: Jun 11, 2019 01:24 PM IST

    हिंगोली, 11 जून: हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ज्ञानोबा कदम आणि गुलाब कदम या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज काढून आपल्या शेतामध्ये पपईची लागवड केली होती. मात्र अवकाळी व गारपिटीमुळे या पपईच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी