मोदी लाटेत विजय मिळवलेली 'ही' खासदार तुर्कस्थानमध्ये करत आहे विवाह

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं तृणमूल काँग्रेसची खासदार झाल्यानंतर काही दिवसातच तिच्या लग्नाची घोषणा केली होती.

  • Share this:

लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँनं तृणमूल काँग्रेसची खासदार झाल्यानंतर काही दिवसातच तिच्या लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर तिच्या लग्नासंबंधातील अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत.

नुसरत जहाँच्या लग्नाच्या घोषणेनंतर आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिच्या लग्नाशी निगडित माहिती मिळायला सुरुवात झाली आहे. तिच्या वेडिंग कार्डचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.

नुशरतने तिच्या लग्नपत्रिकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुसरतनं काही दिवसांपूर्वी तिच्या रिलेशनशिपबद्दल तिच्या इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती. ती कोलकाताचा प्रिसिद्ध व्यावसायिक निखिल जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

नुसरतच्या हळदीच्या फोटोंवरून तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाल्याचं समजतं. नुसरत आणि निखिल 19 ते 21 जूनच्या दरम्यान लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

17 जूनला प्रीवेडिंग सेरेमनी आणि त्यानंतर 18 जूनला संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

नुसरत जहाँ बंगाली सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे नुसरत सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे.

नुसरत आणि निखिलनं त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी टर्कीच्या इस्ताम्बुल शहराची निवड केली आहे आणि या ठिकणी डेस्टिनेशन वेडिंग करणारी नुसरत ही पहिली टॉलिवूड अभिनेत्री आहे.

इस्ताम्बुलमध्ये लग्नसोहळा पार पडल्यानंतर हे कपल भारतातही रिसेप्शन पार्टी देणार आहे.

नुशरत जहाँने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत बशीरहाटमधून विजय मिळवला आहे.

जादीवपूर मतदारसंघातील नामांकित अभिनेत्री आणि टीएमसी खासदार मिमि चक्रवर्तीदेखील या लग्नात उपस्थित राहणार आहे. ती नुशरतची जवळची मैत्रिण आहे.

नुशरतच्या लग्नासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.

नुशरत आणि निखिल गेल्या वर्षी दुर्गा पूजेवेळी पहिल्यांदा भेटले होते. नुशरत एका साडीच्या जाहिरातीसाठी शूटिंग करत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 18, 2019 03:38 PM IST

ताज्या बातम्या