मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पती पत्नीचा गंमतीशीर Tiktok Video

पती पत्नीचा गंमतीशीर Tiktok Video

सोशल मीडियावर सध्या पती-पत्नीचा एक गंमतीशीर TikTok Video तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या पती-पत्नीचा एक गंमतीशीर TikTok Video तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या पती-पत्नीचा एक गंमतीशीर TikTok Video तुफान व्हायरल होत आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली,18 जानेवारी: सोशल मीडियावर सध्या पती-पत्नीचा एक गंमतीशीर TikTok Video तुफान व्हायरल होत आहे. टिकटॉक व्हिडीओचं वेड प्रचंड आहे. तरूणांना टिकटॉक व्हिडिओचं असलेलं वेड गेल्या काही दिवसांपासून मोठा चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांचे टिकटॉक व्हिडिओ तर फार गंमतीशीर आणि मनोरंजन करणारे असतात त्यामुळे व्हिडीओ बनवणाऱ्यांच्या कल्पकतेची दाद द्यावी वाटते. असाच एक नवरा-बायकोचा टिकटॉक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यामधला विनादी अंदाज अनेकांना हसवतोय.आतापर्यंत 80 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय.
@user735395370♬ original sound - zoya
नवरा-बायकोच्या या टिकटॉक व्हिडिओमध्ये पत्नी एका खोलीत मेकअप करत आहे. ती चेहऱ्याला पावडर लावत असताना त्याचवेळी तीचा नवरा खोलीत तवा घेवून येतो आणि बायकोसमोर व्हिडिओ बनवताना बोलतो, 'तव्याला कितीही घासलं तरी त्याला स्टिलची चमक येणार नाही आणि याचा ब्युटी पार्लरशी काहीही संबध नाही'. पती-पत्नीच्या नात्यावर आधारीत असा हा गंमतीशीर टिकटॉक व्हिडिओ बनवला आहे जय भानुशाली यांनी. या टिकटॉक व्हिडिओला पोस्ट करताना त्यांनी लिहिलय,'जे प्रेमात आहेत आणि लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ, एकदा आमची अवस्था बघा आणि मगच लग्न करण्याचा निर्णय घ्या.
First published:

पुढील बातम्या