मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अभ्यास न करण्यासाठी मुलानं सांगितलं भन्नाट कारण, Video Viral एकदा पाहाच

अभ्यास न करण्यासाठी मुलानं सांगितलं भन्नाट कारण, Video Viral एकदा पाहाच

टिक टॉकवर सध्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

टिक टॉकवर सध्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

टिक टॉकवर सध्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 19 डिसेंबर : आजकालच्या मुलांकडे अभ्यास न करण्याची अनेक कारणं असतात. कधी आजारपण, कधी खेळ. प्रत्येक दिवशी मुलं नव-नवी कारणं शोधतात. पण टिक टॉकवर सध्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्याचे अभ्यास न करण्याची कारणं ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मुलगा परिक्षेच्या 2 महिने अगोदरच अभ्यास न करण्याची कारणं शोधणं सुरू करतो आणि पेपरच्या पहिल्या दिवसापर्यंत तो कारणंच शोधतो. त्याचे वडील जेव्हा त्याला पेपरमध्ये काय लिहून येणार असं विचारतात तेव्हा तो म्हणतो, ‘जय माता दी’ लिहून येईन.

अभिनेत्री श्रद्धा कपूरनं केलं STAPLESS फोटोशूट, पाहा तिचे BOLD PHOTOS

या लहान मुलाचा टिक-टॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 90 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून 11 लाखांपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळालेले आहेत. तसेच या व्हिडओवर 3 हजार पेक्षा जास्त लोकांनी कमेंट केल्या आहेत.

याशिवाय या मुलाचे आणखी काही व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील आवाज कॉमेडियन जाकिर खानची आहे. एका कॉमेडी शोमध्ये त्यानं ही कॉमेडी लायन्स इंदौरच्या विद्यार्थ्यांसाठी केली होती. याशिवाय या मुलाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सैफ अली खानचा मुलगा पतौडींचा 'वारस', VIDEO VIRAL

एका मुलीची आई असलेली ऐश्वर्या राय स्वतःला अशी ठेवते फिट!

First published:

Tags: Funny tik tok video, Tik tok