भारतात बॅन असलेल्या TikTok कंपनीने केली 'ही' मोठी घोषणा

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेलं TikTok अॅपवर भारतात बंदी घालण्यात आल्यामुळे गुगलने प्ले स्टोअरवरून हे अॅप काढून टाकलं होतं.

  • Share this:

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या TikTok अॅपवर भारतात बंदी घालण्यात आल्यामुळे गुगलने प्ले स्टोअरवरून हे अॅप काढून टाकलं. मात्र, हे अॅप तयार करणारी कंपनी बाइटडान्स (ByteDance)ने एक मोठी घोषणा केली आहे.

TikTok अॅप निर्मात्या चीनच्या ByteDance कंपनीने भारतात 6900 दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने प्ले स्टोअरवरूनच हे अॅप काढून टाकलं असल्यामुळे सद्याच्या घटकेला कुणालाच हे अॅप डाउनलोड करणं शक्य नाही. अँड्रॉईड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर TikTok अॅप ब्लॉक केल्यानंतर कंपनीने हा निर्णय जाहीर केला.

जगात व्हॅल्युएबल स्टार्टअप कंपनी म्हणून नावलौकीक असलेल्या ByteDanceला भारतीय बाजारपेठेकडून मोठी आशा लागली असून, पुढील्या तीन वर्षात ही कंपनी 1 अरब डॉलर म्हणजेच 6900 दशलक्ष रुपये भारतीय बाजारपेठेत गुंतवण्याच्या तयारीत आहे. अनेक जगविख्यात कंपन्यांनी या कंपनीमध्ये पैसा ओतला आहे.

भाराता TikTok वर प्रतिबंध घालण्यासाठी मद्रास हायकोर्टाने 3 एप्रिल रोजी सरकारला आदेश दिले होतो. TikTok मुळे भारतातील युवकांना प्रोनोग्राफी आणि त्यासंबंधीचे इतर विषय सहजतेने उपलब्ध होत असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. आता हा विषय सर्वोच्च न्यायालयात असून, त्याची सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतरची सुनावणी ही 24 एप्रिल रोजी मद्रास हायकोर्टात करेल.

भारतात घालण्यात आलेल्या बंदीमुळे TikTok मध्ये अनेक सुधारणा करण्यात येत असून, पुढल्या तीन वर्षात भारतीय बाजारपेठेत 1 अरब डॉलर गुंतवणार असल्याचं कंपनीच्या संचालक हेलेना लर्श यांनी म्हटलं आहे.

ByteDanceचे 250 कर्मचारी भारतात सद्या कंटेन्ट मॉडरेटरचं काम करत असून, डिसेंबर 2019 पर्यंत भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजारापर्यंत वाढविणार असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 02:44 PM IST

ताज्या बातम्या