वाघिणीने केली गायीची शिकार, पहा Live थरारक Photos

वाघिणीने केली गायीची शिकार, पहा Live थरारक Photos

वाघ गावा शेजारी आणि शेतशिवारात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Share this:

टिपेश्वर अभियारण्याला लागून असलेल्या सुन्ना गावापरिसरात वाघिणीने हल्ला करून गाई आणि बैल ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. विशेष म्हणजे ही घटना शेतकऱ्याच्या डोळ्या समोर घडली.

भास्कर मेहेरे (यवतमाळ) :  टिपेश्वर अभियारण्याला लागून असलेल्या सुन्ना गावापरिसरात वाघिणीने हल्ला करून गाई आणि बैल ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. विशेष म्हणजे ही घटना शेतकऱ्याच्या डोळ्या समोर घडली.

 एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा थरार कैद केला आहे.

एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा थरार कैद केला आहे.

टिपेश्वर अभयारण्य परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथले शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे.

टिपेश्वर अभयारण्य परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथले शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे.

मात्र आता अभयारण्यातील वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे.

मात्र आता अभयारण्यातील वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे.

गुरुवारी एका शेतकऱ्यांची बैल आणि गायी शेतात चरत असताना वाघिणीने हल्ला करून त्यांना ठार केले.

गुरुवारी एका शेतकऱ्यांची बैल आणि गायी शेतात चरत असताना वाघिणीने हल्ला करून त्यांना ठार केले.

यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाघ गावा शेजारी आणि शेतशिवारात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाघ गावा शेजारी आणि शेतशिवारात येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2020 11:49 AM IST

ताज्या बातम्या