S M L

पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या वाघिणीचा मृत्यू

पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याने व्याघ्र प्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 11:46 AM IST

पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या वाघिणीचा मृत्यू

19 एप्रिल : पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याने व्याघ्र प्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे. देशातला या वर्षातील हा ३२व्या वाघाचा मृत्यू आहे .

मानसिंगदेव व्याघ्र प्रकल्पात घाटकुकडा जंगलात वाघिणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. या मृतदेहाचे सर्व भाग व्यवस्थित असल्याचं पोस्ट मार्टम अहवालात पुढे आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 11:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close